पद्म पुरस्कार वितरण सोहळा
By admin | Updated: April 12, 2016 00:00 IST
1 / 9प्रियंका चोप्रा रजनीकांत सानिया मिर्झा व उदीत नारायण पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात.2 / 9राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडून पद्म भूषण स्वीकारताना टेनिसपटू सानिया मिर्झा.3 / 9राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडून पद्मश्री स्वीकारताना सामाजिक कार्यकर्त्या सुनीता कृष्णन.4 / 9राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडून पद्म भूषण स्वीकारताना गायक उदीत नारायण.5 / 9राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडून पद्म भूषण स्वीकारताना अमेरिकी माजी राजनैतिक अधिकारी रॉबर्ट डीन ब्लॅकविल.6 / 9राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडून पद्म विभूषण स्वीकारताना अभिनेता रजनीकांत.7 / 9राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडून पद्मश्री स्वीकारताना लोकमत समूहाचे फोटो एडिटर सुधारक ओलवे. राष्ट्रपती भवनामध्ये 12 एप्रिल 2016 रोजी झालेल्या एका कार्यक्रमात पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले.8 / 9राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडून पद्मश्री स्वीकारताना अभिनेत्री प्रियंका चोप्रा.9 / 9पद्म पुरस्काराच्या वितरणाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.