1 / 8थोर मानवतावादी सेविका मदर तेरेसा यांचा १९७९ साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला. 2 / 8डॉ. अमर्त्य सेनना १९९८ साली अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले.3 / 8डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना १९८३ साली भौतिकशास्त्रातील नोबेल देण्यात आले. 4 / 8डॉ. हरगोविंद खुराणा यांना १९६८ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल देण्यात आले.5 / 8डॉ. वेंकटरमण रामकृष्णन यांना २००९ साली रसायनशास्त्रातील नोबेल मिळाले. 6 / 8सर सी. व्ही. रमण यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील (रमण ईफेक्ट) नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.7 / 8साहित्यकार रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला.8 / 8बालहक्कांसाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यर्थी यांना यावर्षी (२०१४) शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यापूर्वी नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले भारतीय नागरिक..