शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फ्लॅशबॅक 2016 : ऑक्टोबर

By admin | Updated: December 24, 2016 00:00 IST

1 / 11
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची सीबीआय न्यायालयाकडून खाण घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली
2 / 11
टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांची गच्छंती
3 / 11
23 ऑक्टोबर : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यानात कोरियातून आणणलेल्या आठ पेंग्विनपैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला
4 / 11
मनसेच्या अटी मान्य केल्यानंतर करण जोहरचा
5 / 11
22 ऑक्टोबर : कबड्डी विश्वचषकात भारताने इराणचा 38-29 असा पराभव करत जगज्जेतेपदाला गवसणी घातली
6 / 11
स्टेट बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून घेण्याचा प्रकार समोर आल्याने स्टेट बँकेचे 6 लाखांहून अधिक कार्ड ब्लॉक करण्यात आले होते
7 / 11
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संशोधक नयन खानोलकर यांना लंडन येथील नॅशन हिस्ट्री म्युझियमतर्फे 2016चा सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार जाहीर
8 / 11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 90 वर्षांच्या इतिहासात प्रथमच खाकी हाफ पेंटऐवजी चॉकलेटी रंगांची पूर्ण विजार पोशाख विजयादशमीच्या मुहूर्तावर वापरात आली
9 / 11
इस्त्रोच्या जीसॅट- 18 उपग्रहाचे यशस्वी उड्डाण
10 / 11
ब्रिटिश अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ ऑलिव्हर हार्ट व फिनलंडचे बेंट होल्मस्ट्रॉम यांना
11 / 11
जपानचे योशिनोरी ओसुमी यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले होते