1 / 16जून 29 : केंद्रीय कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे तब्बल 23.5 टक्के वेतनवाढ झाली2 / 1629 जून : ठाण्यातील चेकमेट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील पाच कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आली होती3 / 1624 जून : सार्वमताद्वारे ब्रिटनच्या जनतेनं युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत 4 / 1622 जून : इस्रोनं एकाच प्रक्षेपकाच्या सहाय्याने एकूण 1288 किलो वजनाचे तब्बल 20 उपग्रह अंतराळात सोडले होते5 / 16इफेड्रिन ड्रग्जच्या तस्करीत अभिनेत्री ममता कुलकर्मीचा सहभाग असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली होती6 / 1618 जून : भारतीय हवाई दलात प्रथमच तीन महिला लढाऊ वैमानिकांचा समावेश करण्यात आला7 / 16 मुंबई महापालिकेच्या विविध रस्ते कामांतील घोटाळ्यावरुन खासगी कंपनीच्या 10 लेखानिरीक्षकांना अटक करण्यात आली होती8 / 1614 जून : विविध बँकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पलायन केलेला मद्यसम्राट विजय माल्याला 9 / 1612 जून : फ्लोरिडामधील ओललँडो येथे तरुणाने केलेल्या अंदाधुंदा गोळीबारात 50 जणांचा मृत्यू झाला होता तर 53 जण जखमी झाले होते10 / 1610 जून : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी सीबीआयने वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली. याप्रकरणातील ही पहिली अटक होती11 / 168 जून : टेनिसस्टार मारिया शारापोव्हावर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेदरम्यान उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली होती12 / 16नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच खुल्या चषकाला गवसणी घातल ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम केला होता. त्याने ऑस्ट्रेलियन खुली फ्रेंच खुली विम्बल्डन आणि अमेरिकन या चारही ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवत दुर्मिळ विक्रम केला13 / 164 जून : नाट्य- चित्रपट चळवळीच्या प्रवाहात स्वतःला झोकून देणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन14 / 164 जून : बॉक्सिंगसम्राट मोहम्मद अली कालवश15 / 164 जून : पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता16 / 163 जून : मथुरेतील जवाहर बाग परिसरातील अतिक्रमण हटवताना झालेल्या हिंसाचारात 24 जणांचा मृत्यू झाला होता यात दोन पोलीस अधिका-यांचाही समावेश होता