घटस्फोटानंतर ही अभिनेत्री पुन्हा प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 01:44 PM2020-03-04T13:44:21+5:302020-03-04T15:32:01+5:30

रुपाली भोसले

रुपाली भोसले ही अनेक वर्ष चित्रपटसुष्टीत काम करते. परंतू रुपाली बिग बॉस मराठाच्या दुसऱ्या पर्वातून लोकांच्या घराघरात पोहतली.

मराठी मालिकाव्यतिरिक्त तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

रुपालीची सुमीत राघवनसोबतची बडी दूर से आये है हि मालिका प्रचंड गाजली होती.

रुपाली एका पेक्षा एक या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती.

यानंतर रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठाच्या दुसऱ्या पर्वात झळकली.

बिग बॉसमध्ये आल्यानंतर रुपाली आणि पराग यांच्या नात्याची खूप चर्चा झाली.

रुपालीचे लग्न लंडनस्थित आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तिसोबत झाले होते पण काही कारणास्तव ती देघे वेगळी झाली.

सध्या रुपाली भारतात आपल्या आई आणि भावासोबत राहते.

रुपाली तिचे वेगवेगळे फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

रुपाली ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते

रुपालीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

व रुपालीच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात

बिग बॉस संपल्यानंतर रुपालीने तिचा खास मित्र अंकीत मगरेसोबत रिलेसनशिपमध्ये असल्याचे जाहिर केले

रुपाली आणि पराग हे दोघ केवळ चांगले मित्र असल्याचे रुपालीने स्पष्ट केले.