1 / 10इंदोर येथे शंकराच्या मुर्ती समोरील नैवैद्य आणि प्रसादाचा लाभ घेताना भक्त2 / 10काश्मीर मधील वेगळ्यापद्धतीचे प्रवेशद्वार असलेल्या मंदिरात जाताना भाविक3 / 10आग्रा येथे शंकराच्या पिंडीला अभिषेक करताना महिला4 / 10बिहारमधील बक्सार येथे शिव दर्शनासाठी आलेले भक्त5 / 10हिमाचल प्रदेश मंडी येथे शंकराचे दर्शन घेण्यासाठी भक्ती भावाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभ्या असलेल्या महिला6 / 10चिकमंगळूर येथील मंदिरात महादेवाला मनापासून नमस्कार करताना भक्त7 / 10गुरगाँव येथील शिवलिंगावर दुग्धाभिषेक करताना शिवभक्त8 / 10 महाशिवरात्री निमित्त कोलकाता येथील मंदिरात शंकराच्या पिंडीला मनोभावे नमस्कार करताना महिला.9 / 10भोपाळ येथील महिला पारंपारिक पद्धतीने शिवदर्शनाला जाताना 10 / 10महाशिवरात्री निमित्त केदारनाथ येथे पूजे करता जमलेले भाविक