1 / 7डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ५८ व्या महापरिनिर्वाणदिनी आदरांजली देण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांचा सागर उसळला आहे. 2 / 7डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली3 / 7चैत्यभूमी येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.4 / 7डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी जनसागर उसळला आहे.5 / 7डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीजवळ मोफत नेत्रतपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते.6 / 7रिपाइं नेते रामदास आठवलेंनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.7 / 7डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८व्या महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकाचं भूमीपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.