1 / 5धरणात पाण्याची आवक सव्वा लाख क्युसेक्स इतकी होत आहे.2 / 5प्रकल्पातून गोदावरी पात्रात प्रारंभी १० हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.3 / 5धरणाच्या २७ दरवाज्यांपैकी १० ते २७ क्रमांकाचे असे १८ दरवाजे रात्री १२ वा. प्रत्येकी ६ ईंच वर करण्यात आले.4 / 5धरणाचे १ ते ९ क्रमांकाचे ९ दरवाजे हे आणीबाणीसाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत.5 / 5धरणातून होणारा विसर्ग पाहण्यासाठी लोकांची गर्दी नाथसागराच्या पात्राजवळ जमत आहे