शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शरीरसंबंधानंतर तीनवेळा हॉस्पिटलमध्ये पोहोचली मॉडल, म्हणाली - माइंड ब्लोईंग होती आमची केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 12:37 PM

1 / 11
ब्रिटनची मॉडल आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार ट्रेसी किसने एका मुलाखतीतून आपल्या पर्सनल लाइफाबाबत काही खुलासे केले आहेत. मुलाखती दरम्यान तिने सांगितलं की, बॉयफ्रेन्डसोबत शरीरसंबंध ठेवल्यावर तिला तीन वेळा हॉस्पिटलमध्ये जावं लागलं होतं. ट्रेसीची तिचा बॉयफ्रेन्ड मार्कचीची भेट एका टीव्ही शोदरम्यान झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना एक वर्ष डेट करत होते.
2 / 11
ट्रेसी एक फिटनेस इन्स्ट्रक्टर आहे आणि तिला दोन मुलं आहे. ट्रेसी काही वर्षांपूर्वी एका एडल्ट शोमध्ये बघायला मिळाली होती. तिने नुकतीच Fabules नावाच्या वेबसाइटसोबत बातचीत केली. त्यात तिने तिच्या पर्सनल लाइफबाबत सांगितलं.
3 / 11
ट्रेसीने सांगितलं की माझ्या बॉयफ्रेन्डची फीटनेस फार जबरदस्त आहे आणि पण त्याची ती खासियत माझ्यासाठी समस्येचं कारण बनली होती. ट्रेसीने सांगितलं की शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जे समस्या झाली त्यामुळे तिला तीन वेळा हॉस्पिटलमद्ये जावं लागलं.
4 / 11
ट्रेसीने सांगितलं की, आमच्या जीवनात फारच रोमांच होता आणि आमची केमिस्ट्रीही इतकी हॉट होती की, मला दोन-तिनदा हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पण अखेर एक वर्षाने आमचं ब्रेकअप झालं.
5 / 11
ट्रेसीनुसार, यादरम्यान आम्ही जो वेळ सोबत घालवला तो शानदार होता आणि आमची केमिस्ट्री माइंड ब्लोईंग होती. ती सांगते की, 'मला मार्कबाबत काहीच तक्रार नाही. आम्ही दोघेही फार साहसी आहोत. मार्क मिस्टर यूनिव्हर्स बनला आहे. मला वाटतं की, माझ्या आणि मार्कच्या जोडीच्या काही खास गोष्टी आहेत ज्या मी सार्वजनिक रूपाने सांगू शकत नाही. काही अशाही गोष्टी आहेत ज्यावर सिनेमा बनवला जाऊ शकतो.
6 / 11
ट्रेसी म्हणाली की, 'माझी फिटनेस याचा पुरावा आहे की, आई झाल्यावरही तुमचं जीवन थांबत नाही आणि तुम्ही स्वत:ला पॉझिटिव्ह ठेवून पुढे जाऊ शकता. मला वाटतं की, फिटनेसमुळेच माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला आणि त्या लोकांपैकी नाही जे ३० वयानंतर जीवनाबाबत स्लो होतात'.
7 / 11
ट्रेसी सोशल मीडियावरही फार अॅक्टिव असते. तिचं एक यूट्यूब चॅनल आहे. तिने लाखो फॉलोअर्स आहेत. ती लोकांना फिटनेस, सर्जरी आणि जीवनाबाबत अपडेट देत असते.
8 / 11
ट्रेसी सोशल मीडियावरही फार अॅक्टिव असते. तिचं एक यूट्यूब चॅनल आहे. तिने लाखो फॉलोअर्स आहेत. ती लोकांना फिटनेस, सर्जरी आणि जीवनाबाबत अपडेट देत असते.
9 / 11
ट्रेसी सोशल मीडियावरही फार अॅक्टिव असते. तिचं एक यूट्यूब चॅनल आहे. तिने लाखो फॉलोअर्स आहेत. ती लोकांना फिटनेस, सर्जरी आणि जीवनाबाबत अपडेट देत असते.
10 / 11
ट्रेसी सोशल मीडियावरही फार अॅक्टिव असते. तिचं एक यूट्यूब चॅनल आहे. तिने लाखो फॉलोअर्स आहेत. ती लोकांना फिटनेस, सर्जरी आणि जीवनाबाबत अपडेट देत असते.
11 / 11
ट्रेसी सोशल मीडियावरही फार अॅक्टिव असते. तिचं एक यूट्यूब चॅनल आहे. तिने लाखो फॉलोअर्स आहेत. ती लोकांना फिटनेस, सर्जरी आणि जीवनाबाबत अपडेट देत असते.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयLondonलंडन