राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
1 / 7एखाद्याच्या अंगात कला असली तर मग त्या व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी कोणतेही माध्यम पुरेसे असते. शिल्पकार जेसेन्को दोरदेविक यांच्या काही कलाकृती पाहून तुम्हाला नक्कीच याचा प्रत्यय येईल. 2 / 7जेसेन्को यांनी पेन्सिलच्या टोकावर भन्नाट अशी शिल्पं साकारली आहेत.3 / 7प्रसिद्ध शिल्पकार डाल्टन घेत्ती यांच्या पेन्सिल शिल्पांपासून प्रेरणी घेऊन जेसेन्को याने पेन्सिलच्या टोकावर कलाकारी करायला सुरुवात केली.4 / 7जेसेन्को याने थोड्याच काळात पेन्सिलच्या टोकावर एकापेक्षा एक सरस शिल्पं साकारायला सुरुवात केली. 5 / 7जेसन्कोने आपल्या शिल्पात मोठ्या वास्तू किंवा गोष्टींना लीलया पेन्सिलच्या टोकावर साकारले आहे6 / 7जेसन्कोने आपल्या शिल्पात मोठ्या वास्तू किंवा गोष्टींना लीलया पेन्सिलच्या टोकावर साकारले आहे7 / 7जेसन्कोने आपल्या शिल्पात मोठ्या वास्तू किंवा गोष्टींना लीलया पेन्सिलच्या टोकावर साकारले आहे