1 / 4महात्मा गांधी उद्यानाच्या पुनर्बांधणी, नूतनीकरणाच्या कोनशिला अनावरणप्रसंगी काढण्यात आलेल्या अहिंसा सद्भावना शांती यात्रेला हिरवी ङोंडी दाखविता तुषार गांधी. सोबत उपस्थित मान्यवर.2 / 4अहिंसा सद्भावना शांती यात्रेत सजविलेल्या बैलगाडीवर चरखा ठेवण्यात आला होता. शांती यात्रेत विद्याथ्र्यानी सहभाग घेतला.3 / 4तुषार गांधी यांनी चरख्यावर सूत कातून अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे औपचारिक उद्घाटन केले. जळगाव महानगर पालिकेच्या प्रशासकीय 17 मजली इमारतीपासून निघालेल्या अहिंसा सद्भावना शांती यात्रेचा समारोप गांधी उद्यानात झाला.4 / 4महात्मा गांधी उद्यानात कोनशिला अनावरण प्रसंगी उपस्थित जैन उद्योग समुहाचे चेअरमन अशोक जैन, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अनिल जैन, संघपती दलीचंद जैन, आमदार स्मिता वाघ, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे.