हातात हात घेतलेल्या या सुंदर ब्रिजवर सेल्फी घेण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 22:46 IST
1 / 5लोरेन्झो क्वीन या कलाकाराने ऐतिहासिक आर्सेनल येथे उभारलेले हातात हात गुंफलेले ब्रिज पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. 2 / 5हा बिल्डिंग ब्रिज एकजुटीने राहण्याचा आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश देते. 3 / 5या ठिकाणी आल्यावर पर्यटकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता येत नाही. 4 / 5रात्रीच्या वेळी येथील नजारा पाहण्यासारखा असतो. 5 / 5रात्रीच्या वेळी येथील नजारा पाहण्यासारखा असतो.