1 / 5उत्साही तरुण-तरुणी बेभान होऊन या फेस्टिवलमध्ये सहभागी होतात आणि रस्त्या रस्त्यावर असा जल्लोष होतो.2 / 5फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी पॅम्पलोना शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात येते. यामध्ये मड बाथ बुल फाइट अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 3 / 5जुलैच्या पहिल्या आठवड्यात या उत्सवाला सुरुवात झाली असून यामध्ये स्पेनमधील नागरिकांसमवेत अनेक जगभरातील पर्यटकसुद्धा भाग घेतात. 4 / 5रोममधील संत फर्मिन यांच्या स्मरणार्थ या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते आणि यावेळी अनेक उपक्रम राबविण्यात येतात.5 / 5स्पेनमधील उत्तरेकडील भागात असलेल्या पॅम्पलोना शहरात सन फर्मिन फेस्टिव्हल साजरा करण्यात येतो.