शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध आणि पॅरिस कराराला पाठिंबा

By admin | Published: June 02, 2017 12:00 AM

1 / 8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाची पर्वा न करता पॅरिस क्लायमेट कराराला असा पाठिंबा मिळतो आहे.
2 / 8
मॉनट्रेयरमधील प्रसिद्ध
3 / 8
मॅक्सिको शहर पॅरिस कराराशी आपली बांधिलकी दाखवतो आहे. मॅक्सिकोतील वास्तू हिरव्या रंगात उजळल्या आहेत.
4 / 8
वॉश्गिटन डीसीने नेहमीच पॅरिस कराराला पाठिंबा दाखविला होता. त्यासाठीच तेथील व्हिलसन बिल्डिंगच्या तळभागात हिरव्या एलईडीची रोषणाई केली आहे.
5 / 8
बोस्टनचे मेयर मार्टी वॉल्श यांनी पॅरिस कराराला पाठिंबा दिला आहे. कराराला पाठिंबा दर्शविण्यासाठी बोस्टनमधील सिटी हॉल हिरव्या रंगात उजळला आहे.
6 / 8
न्यूयॉर्कमधील सिटी हॉल हिरव्या एलईडी लाइट्सने उजळला आहे. न्यूयॉर्क सिटीला पॅरिस क्लायमेट कराराचा अभिमान आहे.
7 / 8
न्यूयॉर्कमधील कॉस्च्युस्को ब्रिजला हिरवी रोषणाई करण्यात आली आहे.
8 / 8
न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हिरव्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. लोकांच्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी पॅरिस क्लायमेट कराराला दिला जातो आहे.