-Ravindra Moreसेक्स लाइफ उत्तम बनविण्यासाठी ज्या औषधांचा प्रयोग केला जातो त्यात बऱ्याच प्रकारच्या फळांच्या तत्त्वांचा वापर केला जातो. मग आपण औषधांऐवजी सरळ तेच फळे का खाऊ नये, ज्या फळांमुळे कामेच्छा वाढते. विशेष म्हणजे फळ खाल्ल्याने कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत. चला मग जाणून घेऊया की कोणती फळे खाल्ल्यानंतर आपले सेक्स लाइफ आनंदी होईल. * टरबूज टरबूजमध्ये बऱ्याच प्रकारचे पोषक तत्त्व असतात मात्र एका संशोधनानुसार टरबूजमध्ये कामेच्छा वाढविण्यासाठीचेही तत्त्व असतात असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपण अशावेळी टरबूज खाऊ शकतात. * लसूण लसूणदेखील सेक्सची इच्छा वाढवितो. लसूणमध्ये आढळणारे नायट्रिक आॅक्साइड एंजाइम सेक्सुअल परफॉर्म्सला वाढविण्यास मदत करते. * लिंबू पाणीलिंबू पाण्यात आढळणारे तत्त्व कामेच्छा वाढवितात. यामुळे सेक्सच्या अगोदर लिंबू पाणी घ्यावे. * जिनसेंगसंशोधनानुसार जे पुरुष आणि महिला महिन्यातून बऱ्याचदा जिनसेंग घेतात त्यांची कामेच्छा वाढण्यास मदत होते. यामुळे सेक्स लाइफ चांगली राहते. * आले (अद्रक)प्राचीन काळापासून आल्याचा प्रयोग कित्येक प्रकारच्या औषधांमध्ये केला जात आहे. याला कच्च्या स्वरुपात खाल्ल्याने कामेच्छा वाढते. * अवाकॅडो (मखनपल)यात फॉलिक अॅसिड असल्याने याच्या सेवनाने कामेच्छा वाढण्यास मदत होते. * भोपळाभोपळ्याच्या बियांना उन्हात कोरड्या करुन त्यांचा प्रयोग केल्यास सेक्सची इच्छा वाढते. Also Read : HEALTH : यौन क्षमता कमी होते या सामान्य आजाराने ! ALERT : आपणही चोरून 'पॉर्न' पाहता? तर एका भयंकर आजाराच्या कचाट्यात आहात आपण !