जेव्हा करिश्मा कपूरच्या बेडरूमध्ये घुसला होता चोर, वेळीच लक्ष गेले नसते तर घडली असती मोठी घटना
Published: January 2, 2021 01:03 PM | Updated: January 2, 2021 01:09 PM
करिश्मा कपूर ४६ वर्षाची आहे. तिला दोन मुलं आहेत. काही दिवसांपूर्वीच 'मदरहूड' या वेबसिरिजमध्ये ती झळकली होती. 90 च्या दशकात सुपरहिट चित्रपटात काम करणारी करिश्मा सध्या चित्रपटांपासून दूर आहे.