दीपिकासह 'या' टॉप अभिनेत्रीनी बॉलिवूड नाही तर साऊथ सिनेमातून केली होती करिअरची सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 04:43 PM2020-02-25T16:43:37+5:302020-02-25T17:39:01+5:30

कतरिना कैफ तिने डग्गुबाती व्यंकटेशबरोबर 'मल्लेश्वरी' सारख्या काही दक्षिण भारतीय चित्रपटांत काम केले आहे, ज्यात तिने रोमँटिक डान्स वर काम केले होते.

क्रिती सॅनॉन - तिने तेलुगू चित्रपट 'नेनोक्कडिन' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

दीपिका पादुकोणने २००६ मध्ये ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटात अभिनय केला आणि त्यानंतर सुपरस्टार रजनीकांत यांच्या हस्ते ‘कोचडीयान’ चित्रपटातून तमिळ चित्रपटात पदार्पण केले.

कंगना रनौतने २००८ मध्ये तमिळ रोमँटिक थ्रिलर 'धाम धूम' आणि २००९ मध्ये 'एक निरंजन' या तमिळ चित्रपटात अभिनय केला होता .

सोनाक्षी सिन्हाने 2014 मध्ये सुपरस्टार रजनीकांत यांच्यासमवेत ‘लिंगा’ या तमिळ अ‍ॅक्शन चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने मण भारतीची भूमिका साकारली होती.

दिशाने 2015 मध्ये ‘लोफर’ या तेलगू चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले

सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स झाल्यानंतर 1997 मधील तमिळ अ‍ॅक्शन फिल्म 'रत्चगन' मध्ये काम केले होते.

ऐश्वर्या राय बच्चन - तिने 1997 मध्ये 'इरुवार' या तमिळ चित्रपटाद्वारे दिग्गज अभिनेता मोहनलाल यांच्यासह अभिनयात पदार्पण केले.

प्रियांका चोप्राने २००२ मध्ये 'तमीझन' या तमिळ चित्रपटात काम केले आहे