सारा अली खानचा सिंड्रेला लूक, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 06:50 PM2021-03-31T18:50:50+5:302021-03-31T18:50:50+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये सारा अली खान सिंड्रेला लूकमध्ये दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये सारा अली खानचे हे फोटोशूट चाहत्यांना खूप भावते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सारा अली खान फोटोंमध्ये प्रिंसेससारखी दिसते आहे. चाहत्यांनी कमेंटमध्ये सिंड्रेला असे लिहिले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सारा अली खानच्या लेटेस्ट फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सारा अली खानचे इंस्टाग्रामवर ३१.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)