Mouni Roy नं पुन्हा तोडल्या सर्व मर्यादा...नवीन फोटोशूट पाहून चाहत्यांना फुटला घाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 01:02 PM2021-08-13T13:02:00+5:302021-08-13T13:07:28+5:30

गेल्या काही दिवसांपासून मौनी रॉय तिच्या बोल्ड फोटोंमुळे जास्त चर्चेत आहे. तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांच्याही नजरा तिच्यावरच खिळल्याचे पाहायला मिळत आहे. मौनी पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळेच चर्चेत आली आहे.

मौनी रॉयने सोशल मीडियावर पुन्हा एकदा हॉटनेसचा तडका दिला आहे.

मौनी रॉयने सोशल मीडियावर अत्यंत बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

मौनीच्या सिजलिंग अंदाजावर काही चाहते फिदा झाले आहेत, तर काही तिला ट्रोल करत आहेत.

मौनीने या फोटोशूटच्या माध्यमातून इंटरनेटवर अक्षरश: आग लावली आहे.

हॉट आणि बोल्ड लूकच्या बाबतीत मौनी इतर अभिनेत्रींनाही टक्कर देते.

याआधीही अशाप्रकारचे फोटोशूट करत इंटरनेटवर धुमाकुळ घातला होता.

कोणतीही स्टाईल आणि फॅशन मौनीच्या सौंदर्याला चारचाँद लावते.

विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना मौनी रॉय घायाळ करत असते.