म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 7हॉकी संघाचा कप्तान जी. आर. श्रीजेश आपल्या सहकारी खेळाडूंसह2 / 7महिला हॉकी संघाची कप्तान सुशीला चानू हिला शुभेच्छा देताना भाजपा अध्यक्ष अमित शाह3 / 7भारतीय बॉक्सर मनोज कुमार व शिवा थापा ऑलिम्पिकसाठी सज्ज4 / 7भाजपा अध्यक्ष अमित शाह व क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या5 / 7धावपटू दुती चंद ऑलिंपिकमध्ये विक्रमी कामगिरी करण्यासाठी सज्ज.6 / 7भारतीय खेळाडू ऑलिपिंकसाठी ब्राझिलला रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सेल्फी काढताना खेळाडू.7 / 7कुस्तीपटू योगेश्वर दत्त याचा पोलाद मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी सत्कार केला.