1 / 6 दोन ‘हॉट एअर बलून’चे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आगमन. छाया. प्रविण ठाकरे 2 / 6दोन हॉट एअर बलूनद्वारे पूर्ण करून भारतीय एकात्मतेचे दर्शन यानिमित्ताने घडणार आहे.3 / 6२ डिसेंबर रोजी सकाळ अकोलेकरांसाठी खºया अर्थाने कुतूहलाची ठरली. छाया. प्रविण ठाकरे4 / 6लेफ्ट. कर्नल विवेक तेहलावत, भोपाळ यांच्यासह सुभेदार राजेश कुमार, जबलपूर यांच्या नेतृत्वात बलून पुढील सफरीसाठी रवाना.5 / 6 भारतीय लष्कराच्या साहसी जय भारत मोहिमेचे हॉट एअर बलूनद्वारे अकोला येथून नांदेडकडे प्रयाण. 6 / 6भारतीय लष्कराच्या साहसी जय भारत मोहिमेचे हॉट एअर बलूनद्वारे अकोला येथून नांदेडकडे प्रयाण. छाया. प्रविण ठाकरे