शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:29 IST

रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये दुचाकी आदळल्याने दुचाकीवरील एका ४० वर्षीय महिलेचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील खळी परिसरात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये दुचाकी आदळल्याने दुचाकीवरील एका ४० वर्षीय महिलेचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील खळी परिसरात घडली.मानवत तालुक्यातील जंगमवाडी येथील सुधाबाई अच्युतराव शेळके (वय ४०) या त्यांच्या पती समवेत १९ नोव्हेंबर रोजी गंगाखेड तालुक्यातील खळी येथे माहेरी दुचाकीवरून जात होत्या.यावेळी खळी शिवारात दुचाकी आली असता रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमध्ये दुचाकी आदळली. त्यामुळे पाठीमागे बसलेल्या सुधाबाई शेळके या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच त्यांचा भाऊ अशोक रंगनाथ सूर्यवंशी व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परभणी येथे दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती अधिक बिघडल्याने नांदेड येथे हलविण्यात आले. परंतु, २१ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता उपचारा दरम्यान सुधाबाई शेळके यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.