शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वैजनाथराव रसाळ हे शेतकरी चळवळीचे शिल्पकार : परभणीत राजू शेट्टी यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:29 IST

शेतकºयांसाठी आपले आयुष्य वेचणारे वैजनाथराव रसाळ हे शेतकरी चळवळीचे जिल्ह्यातील शिल्पकार असल्याचे गौरवोद्गार खा़ राजू शेट्टी यांनी काढले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांसाठी आपले आयुष्य वेचणारे वैजनाथराव रसाळ हे शेतकरी चळवळीचे जिल्ह्यातील शिल्पकार असल्याचे गौरवोद्गार खा़ राजू शेट्टी यांनी काढले़परभणी तालुक्यातील नांदापूर येथे ४ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा संघटक वैजनाथराव धोंडजी रसाळ यांच्या मरणोत्तर कार्यगौरव सोहळ्यात शेट्टी बोलत होते़ यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, कालिदास आपेट, ब़ल़ तामसकर, मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, शरद जोशी प्रणित संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, अमृत शिंदे, प्रा़ डॉ.जयंत बोबडे, गंगाधर कुरूंदकर आदींची प्रमुख उपस्थिती होती़ खा़राजू शेट्टी यांनी या कार्यक्रमात रसाळ यांच्या कार्याचा गौरव केला़ प्रारंभी नांदापूर येथे उभारण्यात आलेले कमानीला वैजनाथराव रसाळ यांचे नाव देण्यात आले असून, या कमानीचे उद्घाटन खा़ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले़ मुख्य कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनीही वैजनाथराव रसाळ यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांच्याविषयीचे अनुभव कथन केले़शेतकºयांच्या प्रश्नावर कायम अग्रभागी असणारे वैजनाथराव रसाळ यांनी अनेक आंदोलने केली आणि शेतकºयांना न्याय मिळवून देण्याचे काम रसाळ यांनी केले़ शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होवून त्यांनी चळवळ गतीमान केली, असेही आपेट म्हणाले़यावेळी गजानन देशमुख, प्रकाश पोफळे आदींची भाषणे झाली़ अशोक रसाळ यांनी प्रास्ताविक केले़ सुभाष ढगे यांनी सूत्रसंचालन केले़ मनोहर रसाळ यांनी आभार मानले़ कार्यक्रमास शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यशस्वीतेसाठी अशोक रसाळ, अच्युत रसाळ, ज्ञानेश्वर रसाळ, माजी सरपंच विश्वांभर रसाळ, सरपंच सुनीत लांडगे, अशोक रसाळ, संपतराव रसाळ, वसंतराव रसाळ, रामराव लांडगे, मधुकर रसाळ, भगवान रसाळ, मुरलीधर रसाळ, अनंत रसाळ, प्रा़डॉ.जयंत बोबडे आदींसह ग्रामस्थांनी प्रयत्न केले़