शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:27 IST

शहरातील साखला प्लॉट भागात एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आढळला. शहरातील साखला प्लॉट परिसरात महानगरपालिकेच्या एका दवाखान्याचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामा शेजारी लहान मुले रविवारी क्रिकेट खेळत होती. यावेळी या मुलांना हा मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील साखला प्लॉट भागात एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आढळला.शहरातील साखला प्लॉट परिसरात महानगरपालिकेच्या एका दवाखान्याचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामा शेजारी लहान मुले रविवारी क्रिकेट खेळत होती. यावेळी या मुलांना हा मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली.पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी, बाळासाहेब डोंगरे, गजानन जंत्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनास पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांना या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारणही अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे महिलेच्या मृत्यूविषयीचे गूढ आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या महिलेच्या मृत्यूविषयी अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.मयत झालेल्या या महिलेच्या अंगावर नऊवारी लुगडे असून, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत. तसेच उजव्या पायावर कोड आहे. ही मृत महिला परभणी जिल्ह्यातीलच असावी, अशी शक्यता आहे. तेव्हा आपल्या परिसरातील अशा वर्णनाची महिला बेपत्ता असेल किंवा या मयत महिलेविषयी माहिती असेल तर कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केले आहे.