शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत जायकवाडी समोरील रस्त्यावर कोसळले झाड; महिला बालंबाल बचावली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 15:55 IST

झाड अचानक मुळापासून उन्मळून रस्त्यावर पडले.

ठळक मुद्देयाच दरम्यान एक महिला स्कुटीवरून जात होती मोठे झाड रस्त्यावर आडवे झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

परभणी : शहरातील कारेगाव रोडवरील जायकवाडी वसाहतीसमोरील एक झाड कोसळून रस्त्यावर पडल्याची घटना १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.  या घटनेत एक महिला बालंबाल बचावली.

देशमुख हॉटेल परिसरातून सुपर मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर जायकवाडी वसाहत आहे. या वसाहतीच्या संरक्षण भिंतीलगत असलेले एक झाड शुक्रवारी सकाळी अचानक मुळापासून उन्मळून रस्त्यावर पडले. याच वेळी स्कुटीने एक महिला या रस्त्याने जात होती. झाड खाली पडत असल्याचे लक्षात येताच या महिलेने स्कुटी जागीच सोडून स्वतःचा बचाव केला. यामुळे ही महिला बचावली. गुरुवारी परभणी शहर व परिसरात दिवसभर भीज पाऊस झाला या पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने हे झाड कोसळले असावे.

दरम्यान, मोठे झाड रस्त्यावर आडवे झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. नगरसेवक चंद्रकांत शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होऊन ही माहिती मनपा प्रशासनाला दिली. त्यानंतर काही वेळातच मनपाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाhighwayमहामार्ग