शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दहा तास वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: January 30, 2015 14:52 IST

हजरत सय्यद शहा तुराबुल हक उरुसानिमित्त महावितरणच्या वतीने शहरातील जिंतूररोडवरील १३२के. व्ही. उपकेंद्रात दुरुस्तीचे काम २९जानेवारी रोजी हाती घेण्यात आले होते.

 

परभणी : हजरत सय्यद शहा तुराबुल हक उरुसानिमित्त महावितरणच्या वतीने शहरातील जिंतूररोडवरील १३२के. व्ही. उपकेंद्रात दुरुस्तीचे काम २९जानेवारी रोजी हाती घेण्यात आले होते. या कामानिमित्त संपूर्ण शहराचा वीज पुरवठा दहा तासासाठी खंडित करण्यात आला होता. यामुळे विजेअभावी अनेकांची कामे खोळंबली.  महावितरणच्या शहर विभागाअंतर्गत शहराला वीजपुरवठा करण्यात येणार्‍या १३२ केव्ही उपकेंद्रातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. गुरुवार या दिवशी महावितरणकडून विजेची तांत्रिक कामे करण्यात येतात. या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ४.३0 वाजेपर्यंत संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. २फेब्रुवारीपासून उरुसाला सुरुवात होत आहे. यानिमित्त शहराचा विद्युत पुरवठय़ाची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढते. या वाढत्या मागणीत कुठलाही अडथळा येऊ नये, या करीता वीजपुरवठा खंडित करुन कामे करण्यात आल्याची माहिती शहर विभागाचे अभियंता चव्हाण यांनी दिली. /(प्रतिनिधी)

----------------

अत्यावश्यक सेवा असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या वीज पुरवठय़ावर कुठलाही परिणाम होऊ देण्यात आला नाही. संपूर्ण शहरात वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला असला तरी जिल्हा रुग्णालयाची वीज मात्र सुरळीत होती. अत्यावश्यक सेवा असल्याने या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित न करता काम करण्यात आले.