शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरला तोडीसतोड परभणीचे तापमान; पारा ७.५ अंशांवर घसरल्याने जिल्हा गारठला

By मारोती जुंबडे | Updated: January 25, 2024 13:09 IST

शेकोट्या पेटल्या, जिल्ह्यात हुडहुडी कायम; दोन दिवसात ९ अंशांनी घसरला पारा

परभणी : जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून पाऱ्याची घसरण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील पारा १६.५ अंशांवर होता. मात्र बुधवारी त्यात आणखी घसरण होऊन पारा १०.९ अंशांवर आला. गुरुवारी पारा ३ अंशांनी घसरून ७.५ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे वाढत्या थंडीने गारठल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे आता महाबळेश्वर पेक्षा परभणीचे तापमान गुरुवारी गारठले आहे.

गेल्या चार दिवसांपासून शहर परिसरात धूक्याची चादर दररोज सकाळी पसरत आहे. त्यामुळे जनजीवनावर सुद्धा परिणाम झाला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील पारा १६.५ अंशांवर होता. मात्र बुधवारी त्यात आणखी घसरण होऊन पारा १०.९ अंशांवर आला. गुरुवारी पारा ३ अंशांनी घसरून ७.५ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळत आहे. त्यातच गुरुवारी तर एकाच दिवसात तापमानात ३ अंशांनी घट होऊन ७.५ अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे.

आठवडाभरात १० अंशांची झाली घटमागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे रब्बीतील पिकांना मोठा फटका बसला. मात्र मंगळवारी जिल्ह्यातील पारा १६.५ अंशांवर होते. ते थेट गुरुवारी पारा ९ अंशांनी घसरून ७.५ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.  

मागील पाच दिवसातील तापमानातील चढउताररविवार.....१६.६ सोमवार १२.६,मंगळवार १६.५बुधवार १०.९गुरुवार ७.५

शेकोट्या पेटल्याजिल्ह्यात अचानक थंडीचा जोर वाढल्याने रात्रीच काय तर दिवसाही  नागरिक शेकोट्या पेटून लागले  आहेत. थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटून नागरिकांचा घोळका तेथे जमा झाल्याचे दिसत आहे. थंडीच्या लाटेमुळे  नागरिकांची दिनचर्या बदलून गेल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्र