शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात तालुका कृषी अधिकाºयाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:39 IST

नव्यानेच रुजू झालेल्या तालुका कृषी अधिकाºयास पाईपने मारहाण झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील झिरो फाट्याजवळ घडली़ जखमी कृषी अधिकाºयांवर परभणीच्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत़ २८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : नव्यानेच रुजू झालेल्या तालुका कृषी अधिकाºयास पाईपने मारहाण झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील झिरो फाट्याजवळ घडली़ जखमी कृषी अधिकाºयांवर परभणीच्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत़ २८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़जी़ई़ खुपसे हे काही दिवसांपूर्वीच पूर्णा येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत़ २७ फेब्रुवारी रोजी कार्यालयीन कामकाज आटोपून परभणी येथे होणाºया बैठकीसाठी त्यांच्या चारचाकी वाहनातून ते परभणीकडे जात होते़ त्यांची गाडी झिरोफाट्याजवळ आल्यानंतर पाठीमागून येणाºया एका वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली़ त्यामुळे खुपसे यांच्या वाहनाच्या चालकाने गाडी थांबविली़ काही विचारण्याच्या आधीच पाठीमागील गाडीतील एका व्यक्तीने पाईपच्या सहाय्याने खुपसे यांना मारहाण केली व आरोपी तेथून पसार झाले़ या मारहाणीत जखमी झालेल्या खुपसे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, ही मारहाण कोणी व कोणत्या कारणावरून केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही़या प्रकरणी बुधवारी पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़संघटनांनी प्रशासनाला दिले कारवाईचे निवेदनया प्रकरणी बुधवारी कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक संघटनांनी निवासी उपजिल्हाधिकाºयांना निषेधाचे निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, कृषी अधिकाºयांना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली आहेत. तेव्हा अशा निंदनीय घटनांना पायबंद घालण्यासाठी आरोपीस तात्काळ अटक करावी. जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत शासकीय कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे़