शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

आमिष दाखविणाऱ्या पोलिसावर कारवाई करा: परभणी जिल्हाधिकºयांना घातले साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:15 IST

नोकरीचे खोटे आमिष दाखवून बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करणाºया पोलीस कर्मचाºयाविरुद्ध कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नोकरीचे खोटे आमिष दाखवून बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करणाºया पोलीस कर्मचाºयाविरुद्ध कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाºयाने गॅस एजन्सी देतो, प्लॉट घेऊन देतो तसेच नोकरी लावतो, अशी बतावणी करून अनेकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असतानाही पोलीस कर्मचाºयावर कारवाई मात्र केली जात नाही.त्यामुळे फसवणुकीचे कारनामे अजूनही सुरू आहेत. तेव्हा सदर पोलीस कर्मचाºयावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनियरचे जिल्हाध्यक्ष सरदार चंदासिंग यांच्यासह इतरांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.