शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणविरुद्ध पुन्हा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:20 IST

तालुक्यातील साळणा ३३ के व्ही उपकेंद्रांतर्गत पाच गावांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यावरून रास्तारोको करणाºया ३३ आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविषयावरून आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांची ही दुसरी वेळ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील साळणा ३३ के व्ही उपकेंद्रांतर्गत पाच गावांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यावरून रास्तारोको करणाºया ३३ आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविषयावरून आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांची ही दुसरी वेळ आहे.औंढा नागनाथ तालुक्यातील बेरूळा, अनखळी, पेरजाबाद, पोटा बु., नांदखेडा या गावामधून महावितरण कंपनीला एकही रुपयाही बिलापोटी वसूल होत नसल्याने त्यांनी या गावाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. याविरोधात शिवसेनेचे ज्ञानेश्वर झटे, राजाभाऊ मुसळे, रामप्रसाद कदम, नंदकिशोर रवंदळे, सखाराम गारकर, बन्सी जाधव, लक्ष्मण कदम, नीळकंठ जाधव, सागर जाधव, बाळू मुंजाळ, माऊली माने, कुंडलिक वाघ, एकनाथ मगर, शिवाजी कदम, कुंडलिक आव्हाड, ज्ञानेश्वर जाधव, बाळासोब जाधव, मारोती आव्हाड, शिवाजी कदम, शेकूजी गारकर, ज्ञानेश्वर गारकर, नागनाथ गारकर, लक्ष्मण गारकर, बबन चव्हाण, नानासाहेब गारकर, संतोष कदम, अंगद कदम, मुंजाजी कदम अशा ३३ रास्ता रोको आंदोलनकर्त्यांवर पोलीस हेड कॉन्स्टेबल फकरोद्दीन सिद्दीकी यांनी फिर्याद दिल्यावरून ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कार्यकर्त्यांनी पाच गावांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने हे आंदोलन करण्यात आले असून, या अगोदर असेच आंदोलन करण्यात आले होते.याबाबत महावितरण कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी सांगितले की, या पाच गावामधून केवळ ३ ते ५ जणांनीच विद्युत कनेक्शन घेतलेले आहे.त्यामुळे ९८ टक्के लोकांकडे अवैध वीज कनेक्शन असल्यामुळे वीजपुरवठा खंडित केल्याचे जैन यांनी सांगितले आहे.