शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

परभणी शहरातील पेट्रोलपंप २० मिनिटेठेवले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:59 IST

पेट्रोलपंप चालकांनी बुधवारी सायंकाळी २० मिनिटे पेट्रोलपंप बंद ठेवून आणि सर्व दिवे बंद करून शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पेट्रोलपंप चालकांनी बुधवारी सायंकाळी २० मिनिटे पेट्रोलपंप बंद ठेवून आणि सर्व दिवे बंद करून शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली़दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परभणी शहरातील पेट्रोल पंप चालकांनी बुधवारी सायंकाळी ७ ते ७़२० यावेळेत पंपावरील इंधन विक्री बंद ठेवली़ पेट्रोलपंपावरील सर्व दिवे बंद करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली़ परभणी शहरात १३ पेट्रोलपंप असून, या सर्व पेट्रोलपंपावर अशा पद्धतीने शहीदांना अभिवादन करण्यात आले़ जिंतूर येथेही माजी नगरसेवक मिर्झा करीब बेग यांच्या पेट्रोलपंपावर अशाच पद्धतीने श्रद्धंजली अर्पण करण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीPetrol Pumpपेट्रोल पंप