शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी येथे घरात घुसून मारहाण

By admin | Updated: June 2, 2014 01:10 IST

पाथरी : शहरातील जैतापूर मोहल्ला येथील शेख मुसीरोद्दीन शेख शमशोद्दीन यांच्या घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केली़

पाथरी : शहरातील जैतापूर मोहल्ला येथील शेख मुसीरोद्दीन शेख शमशोद्दीन यांच्या घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केली़ तसेच जादूटोणा केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून परभणी येथील तीन आरोपींच्या विरोधात पाथरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला़ शहरातील जैतापूर मोहल्ला येथील शेख मुसीरोद्दीन हे ३० मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी कुटुंबासोबत बसले होते़ याचवेळी त्यांच्या भावाचे मेहुणे अब्दुल साबेर अब्दुल ताहेर, अब्दुल जाकेर अब्दुल ताहेर आणि अब्दुल नाजेर अब्दुल ताहेर (रा़ सागरनगर, परभणी) हे अचानक घरात घुसले शेख मुसीरोद्दीन यांना शिवीगाळ करून मारहाण करू लागले़ यातील आरोपींनी शेख मुसीरोद्दीन खाली पाडून त्यांच्यावर बंगाली बाबापासून बनविलेले मंत्र व जादू केलेल्या काळ्या कापड्याचा पुतळा, सुया टोचलेले लिंबू आणि काळे धागे फेकून जबरदस्तीने त्याच्या डोक्यावर लाल व पिवळ्या रंगाचे पावडर लावून मारहाण केली आणि याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली तर पुन्हा मारहाण करू अशी धमकी दिली़ सदरील घटनेप्रकरणी शेख मुसीरोद्दीन यांनी पाथरी पोलिस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दिली होती़ परंतु, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल न केल्याने शेख मुसीरोद्दीन यांनी अ‍ॅड़ मुजाहेद ताहेर अन्सारी यांच्यामार्फत ३१ मे रोजी पाथरी येथील फौजदारी न्यायालयात फिर्याद दाखल केली़ या फिर्यादीची दखल घेत न्यायाधीश हाश्मी यांनी अ‍ॅड़ मुजाहेद ताहेर अन्सारी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदर घटनेतील तिन्ही आरोपीविरूद्ध पाथरी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले़ न्यायालयाच्या आदेशावरून पाथरी पोलिस ठाण्यामध्ये सय्यद साबेर, अब्दुल जाकेर, अब्दुल नाजेर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ कनके हे करीत आहेत़ (वार्ताहर)सदर प्रकरणी शहरातील जैतापूर मोहल्ला येथील शेख मुसीरोद्दीन यांनी अ‍ॅड़ मुजाहेद ताहेर अन्सारी यांच्या मार्फत फौजदारी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती़ न्यायाधीशांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरून सदरील घटनेतील तिन्ही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले़