शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukrain: जीव वाचवून युक्रेनमधून निघाले अन दुसऱ्या देशात अडकले २०० भारतीय विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 16:32 IST

Russia Ukrain: आम्ही मायभूमीवर पाय ठेवण्यास आतुर झालो आहोत. आम्हाला भारतीयांना वैद्यकीय सेवा देयची आहे. 

गंगाखेड (परभणी) : युक्रेन येथील ओडेसा राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना आहे त्या परिस्थितीत देश सोडून जाण्यास सांगितले आहे. यामुळे येथे शिक्षण घेत असलेले २०० भारतीय विद्यार्थी दुपारी ११ वाजता युक्रेन जवळील मोल्दोव्हा देशात पोहचले आहेत. गंगाखेड येथील संकेत पाठव हा सद्धा या विद्यार्थ्यांसोबत येथे अडकलेला आहे. त्याने वडिलांना फोन करून, भारतात येण्याची काहीतरी व्यवस्था करा, येथिल परिस्थिती अत्यंत खराब आहे, असे अर्जव केले आहे.

युक्रेन येथिल ओडेसा वैद्यकीय विद्यापिठाने तात्काळ देश सोडण्याचे आदेश दिल्याने येथे शिक्षण घेत असलेल्या २०० भारतीय विद्यार्थ्यांनी मोल्दोव्हा देशात जाण्याचे निश्चित केले. तब्बल १५ हजार रुपयांचे तिकीट काढून खाजगी बसने हे विद्यार्थी मोल्दोव्हात पोहचले आहेत. मात्र, येथून विमानाचे उड्डाण बंद असल्याना सर्व विद्यार्थी येथेच अडकले आहेत. 

आमचे हाल होत आहेत एका बसमध्ये ५५ विद्यार्थांनी प्रवास केला, येथे जेवणाची व्यवस्था नाही. आम्ही मायभूमीवर पाय ठेवण्यास आतुर झालो आहोत. आम्हाला भारतीयांना वैद्यकीय सेवा देयची आहे. - संकेत पाठक, विद्यार्थी 

शासनाने तत्काळ मदत करावी तेथे संकटात असलेले सर्व विद्यार्थी माझे मुलच समजतो. माझ्या मुलासह इतर विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र,राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, आणखी यश आले नाही. ठेथिल विद्यार्थ्यांची काळजी वाटते. शासनाने तात्काळ मदत करावी. - राघवेंद्र पाठक, पालक

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाparabhaniपरभणी