शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या कारमध्ये मिरची पूड टाकून दोघांना लुटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 12:50 IST

दुचाकीस्वारांनी कारमधील दोघांना बेदम मारहाण सुद्धा केली

पाथरी (परभणी ) :  दुचाकीवरील चोरट्यांनी धावत्या कारचा पाठलाग करून त्यातील दोघांवर मिरची पूड टाकत लुटल्याची घटना बुधवारी रात्री (दि. २७ ) घडली. यावेळी गंभीर जखमींवर मानवत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

बालासाहेब लिंबाजी दळवे (रा. लिंबा ता पाथरी ) आणि उत्तम लक्ष्मण मुळे (रा. नौकोटा ता सोनपेठ ) हे दोघेजण बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान कारमधून सोनपेठ येथून लिंबा गावाकडे निघाले होते. विटा (बु) गाव ओलांडताच दोन दुचाकीवरील चार जणांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. अचानक त्यांनी दुचाकी वेगाने कारच्या पुढे नेत दळवे आणि मुळे यांच्या अंगावर मिरची पूड फेकली. मिरची पूड डोळ्यात गेल्याने चालक उत्तम मुळे यांनी गाडी कशीबशी थांबवली. याचवेळी दुचाकीवरील चोघांनी कारवर दगडफेक केली. नंतर चोघांनी दळवे आणि मुळे यांना कारमधून बाहेर काढत त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या जवळील मोबाईल, अंगावरील दागिने काढून घेतले. या दरम्यान, पाठीमागून एक ट्रक येत असल्याचे चोरांच्या लक्षात येताच त्यांनी तेथून पोबारा केला. 

यानंतर मुळे आणि दळवे यांना ट्रॅक चालकाने लिंबा येथे सोडले. येथून खाजगी वाहनाने त्यांनी पाथरी पोलिस ठाणे गाठून चोरीची माहिती दिली. त्यांच्यावर मानवत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :RobberyदरोडाcarकारPoliceपोलिसparabhaniपरभणी