शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

परभणी बाजार समितीत खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:59 IST

व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही मागे घ्यावी, या मागणीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी असोसिएशनने प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बुधवारी बाजार समितीतील खरेदी ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही मागे घ्यावी, या मागणीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी असोसिएशनने प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बुधवारी बाजार समितीतील खरेदी ठप्प झाली होती.दिवसभरात कुठेही शेतमालाची खरेदी झाली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीतील चार व्यापाºयांवर परवाना रद्दची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. ही कारवाई म्हणजे व्यापाºयांवर दबावतंत्र असून, अशा वातावरणात खरेदी होणे शक्य नाही. तेव्हा ही कारवाई परत घ्यावी, या मागणीसाठी व्यापाºयांनी बाजार समितीत बंद पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी बाजार समितीतील सर्व दुकाने बंद राहिली. परिणामी शेतमालाची खरेदी ठप्प झाली होती. व्यापाºयांवरील कारवाई मागे घेतली जात नाही, तोपर्यंत मोंढ्यातील प्रतिष्ठाने बंद ठेवणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल जैन यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी मोहरमची सुटी असून, शुक्रवारचा एक दिवस वगळता शनिवार व रविवार सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे सोमवारपर्यंत बाजारपेठेतील खरेदी बंद राहण्याची शक्यता आहे.चार व्यापाºयांवरील कारवाई संदर्भात चर्चा करण्यास तयार आहे. मात्र व्यापाºयांनीही चुकीची भूमिका घेऊ नये. सकारात्मक दृष्टीने चर्चा केली जाईल. मात्र, नियमांचे उल्लंघन होत असेल तर कारवाई केली जाईल.-मंगेश सुरवसे,जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती