शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत पशू प्रदर्शनातील विजेत्या म्हशीची काढली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 18:40 IST

परभणी : जालन येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पशू प्रदर्शनामध्ये १ लाख रुपयांचे बक्षिस मिळविणाऱ्या परभणीतील विनायक लुबाळे यांच्या ...

परभणी : जालन येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पशू प्रदर्शनामध्ये १ लाख रुपयांचे बक्षिस मिळविणाऱ्या परभणीतील विनायक लुबाळे यांच्या म्हशीची शहरातून ढोल ताशांच्या गजरात  मिरवणूक काढण्यात आली़ 

जालना येथे अखिल भारतीय स्तरावरील पशू प्रदर्शन नुकतेच पार पडले़ या प्रदर्शनामध्ये विनायक नामदेवराव लुबाळे यांच्या म्हशीने जाफराबादी प्रकारात १ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे़ तसेच मारोतराव बनसोडे यांच्या म्हशीने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले़ परभणी जिल्ह्याला या पशू प्रदर्शनात अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

दरम्यान, पारितोषिक प्राप्त म्हैस मंगळवारी शहरात दाखल झाल्यानंतर खंडोबा बाजार येथून ट्रकमधे बसून या म्हशीची मिरवणूक काढण्यात आली़ शिवाजी चौक, भजन गल्ली आणि परत खंडोबा बाजार या मार्गावरून ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी विनायकराव लुबाळे, ज्ञानेश्वर चिंचाणे, संतोष लुबाळे, रामदास लुबाळे, परमेश्वर चिंचणे, किशोर काळे, अनिल आव्हाड, बालासाहेब जगाडे, गणेशराव सोळंके, गौतम नाटकर आदींची उपस्थिती होती.

पहा व्हिडिओ :

टॅग्स :parabhaniपरभणी