शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कुंटणखान्यावर छापा; दोघांना अटक

By admin | Updated: April 29, 2015 15:49 IST

जालना : येथील पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सोमवारी रात्री संयुक्तरित्या काद्राबाद

जालना : येथील पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सोमवारी रात्री संयुक्तरित्या काद्राबाद भागातील एका कुंटणखान्यावर छापा मारून दोघांना अटक केली. तर एकजण फरार झाला. एका आन्टीसह ४ महिलांना यावेळी ताब्यात घेतले. शहरातील काद्राबाद भागात गेल्या अनेक दिवसांपासून एक आन्टी इतर महिलांच्या सहाय्याने त्यांचा देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना मिळाली. पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथक तसेच स्थागुशाच्या पथकाने संयुक्तरित्या या कुंटणखान्यावर छापा मारला. या पथकाने सुरूवातीला तेथे एक बनावट ग्राहक पाठवून देहविक्री सुरू असल्याची खात्री केली व नंतर छापा मारला. सदर ठिकाणी आन्टी ४ महिलांच्या सहाय्याने पैसे घेऊन त्या महिलांना देहविक्री करण्यास भाग पाडताना मिळून आली. त्याचप्रमाणे तेथे नागेश दत्तात्रय डवले (वय २५, रा. ब्राह्मणखेडा, ता.जि. जालना), गणेश सदानंद मांडोगळे (वय ३०, रा. खरपुडी) व रवि कुमार (वय २५, रा. रामनगर) हे आढळून आले. मात्र या तिघांपैकी रविकुमार हा आरोपी फरार झाला. तर उर्वरीत दोघांना अटक करण्यात आली.पाच महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट व वाहने असा एकूण ९४ हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले, कल्याण आटोळे, दीपक पाटील, सचिन चौधरी, राजू पवार, बालाजी कुटवडे, इरफान शेख, शिवप्रसाद एखंडे, निवृत्ती फड, महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना आधे, नम्रता कांबळे,दीपाली भागवत यांनी ही कार्यवाही केली. (प्रतिनिधी)