शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

बारा जुगाºयांवर परभणीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:57 IST

शहरातील वांगीरोेड भागात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी १२ जुगाºयांना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील वांगीरोेड भागात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी १२ जुगाºयांना अटक करण्यात आली आहे.वांगीरोड भागात जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने रविवारी सायंकाळी या भागात जाऊन छापा टाकला; त्यावेळी गोलाकार पद्धतीने बसून जुगार खेळला जात होता. अचानक पोलीस दाखल झाल्याचे लक्षात येताच काही जुगाºयांनी या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी १२ जुगाºयांना पकडले असून त्यांच्याकडून १२ मोबाईल, ९ मोटारसायकल आणि नगदी ३३ हजार रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे, चंद्रकांत टाकरस, सखाराम टेकुळे, गोविंद एकीलवाले, यशवंत वाघमारे यांच्या पथकाने केली.या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक विवेक सोनवणे तपास करीत आहेत.दोन तास कारवाईसायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकल्यानंतर ही कारवाई पूर्ण करण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागला. त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला.