शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत मान्सूनपूर्व स्वच्छतेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:49 IST

महानगरपालिकेने शहरांमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना सुरुवात केली असून १५ मे रोजी येथील नेहरू पार्क भागातील नाल्यांची सफाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेने शहरांमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना सुरुवात केली असून १५ मे रोजी येथील नेहरू पार्क भागातील नाल्यांची सफाई करण्यात आली.दरवर्षी महापालिकेच्या वतीने शहरांमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामे हाती घेतली जातात. यावर्षी देखील या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी नेहरू पार्क भागातील नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला. नगरसेवक जलालोद्दीन काजी, प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्या देखरेखीखाली हे काम करण्यात आले.दरम्यान आयुक्त रमेश पवार यांनी बुधवारी दुपारी मनपा कार्यालयात स्वच्छता निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्तांची बैठक घेतली. स्वच्छता निरीक्षक यांनी झोनमधील सर्व नाल्या आणि गटारांची माहिती सहाय्यक आयुक्त, अभियंता, झोनप्रमुखांना द्यावी तसेच अधिकाऱ्यांशी समन्वय साधून स्वच्छतेची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.दरम्यान, शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई महापालिकेकडून केली जात असली तरी प्रभागांमधील छोट्या नाल्या साफ केल्या जात नाहीत. या भागातही पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली तर सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघेल.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका