शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात २५ लाख वृक्षांचे झाले रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:55 IST

महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३४ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट वनविभागाला पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २५ लाख वृक्षांचे रोपण झाल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३४ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट वनविभागाला पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २५ लाख वृक्षांचे रोपण झाल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी दिली.राज्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने मागील दोन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात दोन वर्षात जवळपास ६ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. काही ठिकाणी वृक्षांचे संगोपन झाले. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी गतवर्षीच्याच वृक्ष रोपणाच्या जागेवरच यावर्षीचे वृक्षारोपण केले आहे.राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत देण्यात आलेले उद्दिष्ट जिल्ह्यातील ४८ विभागांना पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात २५ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेला १ लाख ६५ हजार ४२५ वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ९८ हजार १०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.कृषी विभागाला १ लाख ८४ हजार १८५ रोपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत २ लाख २२ हजारांचे वृक्ष लागवड केले आहेत. गृह विभागाला ५ हजार १५ झाडांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार १००, औद्योगिक संस्थांना ३८ हजार २१५ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५ हजार ६०० झाडांचे रोपण करण्यात आले आहे. अन्य ४८ विभागांना ३४ लाख १५ हजार ७६४ वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार