शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ग्राहक मंचाने युको बँकेला सुनावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:58 IST

ग्राहकांना सेवा पुरविताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत युको बँकेने ७ शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचा निर्णय परभणी जिल्हा ग्राहकमंचाने दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: ग्राहकांना सेवा पुरविताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत युको बँकेने ७ शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचा निर्णय परभणी जिल्हा ग्राहकमंचाने दिला आहे.या संदर्भात अ‍ॅड.जी.बी.भालेराव यांनी माहिती दिली- त्यानुसार तालुक्यातील पिंगळी येथील शेतकरी साहेबराव गुणवंतराव देशमुख व इतर शेतकºयांनी २०१६ मध्ये मिरखेल येथील शेतात सोयाबीन पेरणी केली होती. त्यासाठी युको बँकेतून पीक कर्ज घेतले होते. सोयाबीन पिकाचा विमा भरण्यासाठी पीक पेरा प्रमाणपत्र, सातबारा उतारा इ. कागदपत्रे विमा अर्जासोबत जमा केली. बँकेनेही पीक विमा हप्ता भरल्याची रक्कम पेरणी क्षेत्रानुसार खात्यावरुन वजा केली. मात्र गावातील इतर शेतकºयांना सोयाबीनचा पीक विमा मिळत असताना साहेबराव देशमुख व इतरांना तो मिळाला नाही. वारंवार पाठपुरावा करुनही विमा मिळत नसल्याने शेतकºयांनी अ‍ॅड. जी.बी.भालेराव यांच्यामार्फत ग्राहकमंचाकडे तक्रार दाखल केली.त्यात शेतकºयांनी सोयाबीन पिकासाठी विमा उतरविला असताना बँकेने जुन्या अहवालानुसार तूर पिकासाठी रक्कम भरल्याचे निष्पन्न झाले. यातून बँकेचा निष्काळजीपणा व त्रुटी दिसून आली.४सुनावणीअंती युको बँकेने साहेबराव देशमुख यांना २४ हजार ८४० रुपये, शिवाजी देशमुख यांना ५० हजार ४० रुपये, शैलेजा देशमुख यांना १ लाख ३ हजार ६८० रुपये, गुणवंत देशमुख यांना १ लाख ७ हजार २८० रुपये, अनंतराव देशमुख यांना ७१ हजार ६४० रुपये, जयश्री देशमुख यांना ६५ हजार १६० आणि राघुबुवा कपाटे यांना ३६ हजार रुपये पीक विमा ३० दिवसांच्या आत देण्याचे आदेश ग्राहकमंचचे अध्यक्ष ए.जी.सातपुते, सदस्या किरण मंडोत यांनी दिले. तसेच तक्रारदारांना मानसिक व शारीरिक खर्चापोटी २ हजार व तक्रारींच्या खर्चापोटी २ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. तक्रारदाराच्या वतीने अ‍ॅड.जी.बी.भालेराव यांनी काम पाहिले.

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालय