शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:22 IST

राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरात अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. इतर भागात रस्त्याचे काम पूर्ण करून हा रस्ता अर्धवट का सोडून देण्यात आला, असा सवाल वाहनधारक उपस्थित करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरात अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. इतर भागात रस्त्याचे काम पूर्ण करून हा रस्ता अर्धवट का सोडून देण्यात आला, असा सवाल वाहनधारक उपस्थित करीत आहेत.राष्ट्रीय महामार्ग २२२ हा पाथरी शहरातून जातो. गत वर्षभरापासून ढालेगाव ते मानवत रोड रेल्वे स्टेशन पर्यंत रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण चे काम सुरू होते. या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शहरात न्यायालय परिसर ते पोखर्णी फाटापर्यंत रस्त्यावर दुभाजकही बसविण्यात आले आहेत. सेलू कॉर्नर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची नियोजित जागा आहे. त्या ठिकाणी पुतळ्यासाठी जागा सोडण्याची मागणी तालुक्यातील शिवभक्तांची असल्याने या ठिकाणी जागा सोडून रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी आहे. सेलू कॉर्नर परिसरात या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी सदरील एजन्सीने काम सुरू केले होते. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पुतळ्यासाठी जागा सोडून काम होत नसल्याने हे काम बंद पाडले होते. त्या वेळी शिवसेना पदाधिकारी, पोलीस यंत्रणा आणि काम करणाऱ्या एल अ‍ॅन्ड टी एजन्सीच्या अधिकाºयांसोबत पाथरी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली होती. काही दिवसांत राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाºयांची पाहणी होऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी चर्चा झाली. मात्र या घटनेला ही बराच कालावधी लोटला गेला आहे.शहरातील राष्ट्रीय महामार्गचे काम पूर्ण झाले आहे;परंतु, सेलू कॉर्नर परिसरात कोणताही तोडगा न काढता अर्धवट अवस्थेत काम सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे सेलू कॉर्नर परिसरातील रस्त्याचा आणि जागेचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित गुत्तेदारांनी लक्ष देऊन या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीNational Highwayराष्ट्रीय महामार्गTrafficवाहतूक कोंडी