शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :महिलांनी केली महापुरुषांच्या विचारांची रुजवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:06 IST

विविध महापुरुषांच्या विचारांची रुजवण घराघरात व्हावी, या उद्देशाने पारंपरिक प्रथेला फाटा देत येथील अ‍ॅड. शीतल विठ्ठल भिसे/ अडकिणे यांच्या पुढाकारातून महापुरुषांचे जीवनकार्य उलगडणाºया ग्रंथांचे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वाण म्हणून महिलांना वितरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विविध महापुरुषांच्या विचारांची रुजवण घराघरात व्हावी, या उद्देशाने पारंपरिक प्रथेला फाटा देत येथील अ‍ॅड. शीतल विठ्ठल भिसे/ अडकिणे यांच्या पुढाकारातून महापुरुषांचे जीवनकार्य उलगडणाºया ग्रंथांचे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वाण म्हणून महिलांना वितरण करण्यात आले.१४ जानेवारी रोजी मकरसंक्रात उत्साहात साजरी करण्यात आली. मकरसंक्रांत हा महिलांचा सण असून यानिमित्ताने जिल्हाभरात हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमासाठी येणाºया महिलांना वाण म्हणून एखादी वस्तू भेट दिली जाते. परंपरेनुसार सुरु असलेली ही प्रथा आजही रुढ आहे. या संक्रातीच्या सणाचे औचित्य साधून कोल्हावाडी येथील अ‍ॅड.शीतल विठ्ठल भिसे यांनी वाण म्हणून वस्तू देण्याच्या प्रथेला फाटा देत राजमाता जिजाऊ, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या कार्याची ओळख करुन देणाºया ग्रंथांचे वाण म्हणून वितरण केले. महिलांना पुस्तके वाटप करुन हा सण साजरा करण्यात आला. यावेळी उपसरपंच अश्विनी लखन भिसे, कल्पना भिसे, सुनीता भिसे, संगीता भिसे, मंदा भिसे, मीरा भिसे, शोभा भिसे, अयोध्या धोपटे, शकुंतला भिसे, नीता भिसे, संजीवनी भिसे, कीर्ती भिसे, वंदना भिसे, राणी भिसे, रुख्मिणी भिसे, गीता भिसे, लक्ष्मी भिसे, सुनीता धोपटे आदी महिलांची उपस्थिती होती.