शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: मुख्याधिकाऱ्यांअभावी खोळंबली पूर्णेतील कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:23 IST

येथील पालिका कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अतिरिक्त पदभार दिलेले अधिकारीही कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भर पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): येथील पालिका कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अतिरिक्त पदभार दिलेले अधिकारीही कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भर पडली आहे.येथील तत्कालीन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या बदलीनंतर पूर्णा नगरपालिकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळाला नाही. मागील आठ महिन्यांपासून पालम नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक केरूळकर यांच्याकडे पूर्णा नगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार आहे. पालम व पूर्णा या दोन कार्यालयाचा कारभार एकाच अधिकाºयाकडे असल्याने दोन्ही पैकी एकाही कार्यालयाला ते पूर्णवेळ देऊ शकत नाहीत. परिणामी पूर्णा नगरपालिकेमार्फत होणारी विकासकामे, दैनंंदिन व्यवहार, पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजनेतील कामे ठप्प पडली आहेत. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. तेव्हा कायमस्वरुपी मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.स्वच्छतेची कामे ठप्प४पूर्णा शहरात सध्या स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. सकाळी गल्लीबोळातून फिरणाºया घंटागाड्यांचा आवाज बंद झाला आहे.४दिवसभरातून एखादी घंटागाडी शहरात फिरताना पहावयास मिळत आहे. शहरात नियमित स्वच्छताही होत नाही. त्यामुळे स्वच्छतेअभावी शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाTransferबदली