शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मोरेगावातील उपद्रवी माकड जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:27 IST

दीड महिन्यांपासून मोरेगाव येथील ग्रामस्थांना हैराण करणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले असून, ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): दीड महिन्यांपासून मोरेगाव येथील ग्रामस्थांना हैराण करणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले असून, ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़मोरेगाव शिवारात मागील दीड महिन्यापासून एका माकडाने ग्रामस्थांना हैराण केले होते़ रस्त्यावरून वाहतूक करणाºया ग्रामस्थांवर हल्ला करणे, शेतात काम करणाºया शेतकऱ्यांना चावा घेवून जखमी करणे, या उपद्रवामुळे अख्खे गाव दहशतीखाली वावरत होते़आतापर्यंत १२ ते १५ जणांना या माकडाने जखमी केले़ त्यामुळे या माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाºयांकडे केली होती़ त्यानुसार वनपाल गणेश घुगे, राजू कुलकर्णी व ग्रामस्थांनी सोमवारी मोरेगाव शिवारात सापळा लावला़ शेंगा टाकून माकडाला पिंजºयात अडकविण्याचा प्रयत्न केला; परंतु, माकड एका मंदिरात घुसले़त्याचवेळी मंदिराचे दरवाजे लावून पिंजरा दरवाजासमोर लावण्यात आला़ तसेच मोकळ्या जागेत पलंग बांधून माकडाला पिंजºयात अडकविण्याचे प्रयत्न करण्यात आले़ त्यात यश आले़ हे माकड पिंजºयात जेरबंद होताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़

टॅग्स :parabhaniपरभणीMonkeyमाकडforest departmentवनविभाग