शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

परभणी : पालम येथे कंटेनर उलटल्याने वाहतूक झाली विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:15 IST

शहरातील लोहा राज्य रस्त्यावर रिकामा कंटेनर उलटल्याची घटना २२ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली़ यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : शहरातील लोहा राज्य रस्त्यावर रिकामा कंटेनर उलटल्याची घटना २२ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली़ यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़गंगाखेड ते लोहा या प्रमुख राज्य मार्ग क्रमांक १६ वर पालम शहरात दुभाजक रस्ता आहे़ या दुभाजकास रेडीअम बसविण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळी हा दुभाजक वाहनचालकांना दिसत नाही़ यामुळे रात्रीच्या वेळी वाहने दुभाजकावर आदळण्याचे प्रकार घडत आहेत़ २२ डिसेंबर रोजी रात्री एम़एच़२५/ यु़१४७९ या क्रमांकाचा रिकामा कंटेनर दुभाजकावर धडकला़ यामध्ये १०० फूट घासत जावून समोर रस्त्यावर उलटला़ शनिवारी दुपारपर्यंत रस्त्यावरील कंटेनर हटविण्यात आला नव्हता़ त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता़