शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : लोकसभेसाठीच्या मतदान यंत्रावर आज ‘मॉक्पोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:25 IST

भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रावर १ आॅक्टोबर रोजी शहरातील कल्याण मंडपम् येथे मॉक्पोल (अभिरुप मतदान प्रक्रिया ) करण्यात येणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रावर १ आॅक्टोबर रोजी शहरातील कल्याण मंडपम् येथे मॉक्पोल (अभिरुप मतदान प्रक्रिया ) करण्यात येणार आहे़पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याला २ हजार ९८६ बॅलेट युनिट, १ हजार ७३६ कंट्रोल युनिट आणि १ हजार ७३६ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध झाल्या आहेत़ उपलब्ध सर्व मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़या प्रक्रियेंतर्गत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी भेट देऊन माहिती घेतली़ त्यानंतर आता १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उपलब्ध मतदान यंत्रावर मॉक्पोल (अभिरुप मतदान प्रक्रिया) घेण्यात येणार आहे़यावेळी राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांना उपस्थित राहून मतदान करून आपले मतदान कोणाला झाले याबाबतची पडताळणी करता येणार आहे़ यावेळी व्हीव्हीपॅट मशीन बसविण्यात येणार आहेत़ लोकप्रतिनिधींनी या प्रक्रियेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी केले आहे़बेंगलोरच्या पथकाकडून झाली होती तपासणी४लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची बेंगलोर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लि़ कंपनीचे अभियंता प्रभाकर आनंद यांच्या नेतृत्वाखालील दहा सदस्यीय पथकाने २५ आॅक्टोबर रोजी तपासणी केली होती़ यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन या अधिकाºयांनी केले होते़४लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणीची मुदत ३१ आॅक्टोबर रोजी संपली़ निवडणूक विभागाकडे ३१ आॅक्टोबरपर्यंत दाखल अर्जांमधील मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत़ १ नोव्हेंबरपासून मात्र नवीन नावांची नोंद होणार नाही़ ४ जानेवारी २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीसाठीची अंतीम मतदार यादी जाहीर होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक