शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तीन दिवसीय महाचिंतनी महापर्व महोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:28 IST

शहराजवळील खानापूर भागात ९ ते ११ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महाचिंतनी महापर्व महोत्सवाचा शनिवारी विविध कार्यक्रमांनी समारोप झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराजवळील खानापूर भागात ९ ते ११ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महाचिंतनी महापर्व महोत्सवाचा शनिवारी विविध कार्यक्रमांनी समारोप झाला.खानापूर येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात ९ ते ११ जानेवारी दरम्यान महाचिंतनी महापर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर प.पू. रुद्रपूरकर महाराज, प.पू.तेलारकर महाराज, स्वागताध्यक्ष आ.डॉ.राहुल पाटील, प.पू.संदीप महाराज पुणेकर, अ‍ॅड.विजयकुमार शिंदे, प्रवचनकार चिरडे महाराज निफाड, बामेराज महाराज यांची उपस्थिती होती.यावर्षाचा चिंतनी पुरस्कार प्रसिद्ध कवि प्रा.इंद्रजीत भालेराव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी महाचिंतनीचे जनक आचार्य प.पू.बा.भो.शास्त्री यांनी मार्गदर्शन करताना श्री चक्रधर स्वामींनी अखिल विश्वाला दिलेला निर्भयतेचा संदेश आणि विश्वात्मक भाव सुलभ करुन सांगितला. ते म्हणाले, महानुभव साधक निर्भय होता म्हणूनच तो भारताच्या सीमा ओलांडून अफगाणिस्थानातील काबूल, कंधारला निर्भिडपणे जावून पोहचला. तेथे जावून धर्म प्रचार करुन महानुभव मठ मंदिराची स्थापना केली. यावेळी मार्गदर्शन करताना चिंतनीचे अध्यक्ष प.पू.पुरुषोत्तम कारंजेकर म्हणाले की, महाचिंतनी महोत्सव हे एक अद्भूत व्यासपीठ आहे. पुढील महाचिंतनी महोत्सव गुजरातमधील द्वारकानगरीत होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी प.पू. जमोडदेवकर बाबा यांच्या हस्ते मंदिराचा कलशारोहण झाला.सूत्रसंचालन बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. यावेळी नंदकिशोर शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीReligious programmeधार्मिक कार्यक्रम