शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : धान्य घोटाळ्यातील गोदाम रक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:18 IST

माजलगाव पोलिसांनी पकडलेल्या २०० पोते शासकीय धान्याच्या प्रकरणात येथील गोदाम रक्षक शेख इम्रान यास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी निलंबित केले आहे तर धान्य पुरवठा करणाºया ठेकेदाराला नोटीस बजावली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : माजलगाव पोलिसांनी पकडलेल्या २०० पोते शासकीय धान्याच्या प्रकरणात येथील गोदाम रक्षक शेख इम्रान यास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी निलंबित केले आहे तर धान्य पुरवठा करणाºया ठेकेदाराला नोटीस बजावली आहे़पाथरी तालुक्यातील रेशन दुकानांना धान्य पुरवठा करणारा ठेकेदाराचा टेम्पो १३ फेब्रुवारी रोजी माजलगाव येथे सापळा रचून पकडण्यात आला होता़ या टेम्पोत २०० पोते गहू, तांदूळ आणि साखर असा माल होता़ घटनेच्या दोन दिवसानंतर माजलगाव ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला़ हे धान्य पाथरी येथील शासकीय गोदामातून उचलले असल्याची माहिती समोर येताच पाथरी येथील गोदामरक्षक शेख इम्रान हा फरार झाला आहे़ त्यामुळे याच गोदामातून धान्य उचलल्याचा संशय बळावत आहे़ माजलगाव पोलीस पाथरीत झाडाझडती घेत असले तरी गोदाम रक्षक शेख इम्रान फरार झाल्याने तपासात अधिक माहिती मिळत नाही़ दरम्यान, कोणतीही रजा न देता इम्रान खान फरार झाल्याने तहसीलदारांच्या अहवालावरून जिल्हा पुरवठा विभागाने इम्रान खान याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत़शासकीय धान्य वितरणासाठी वापरलेले वाहन शासकीय कार्यालयात न लावता काळ्या बाजारात जाणाºया धान्यासाठी वापरल्याने ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे़ आपल्याविरूद्ध दंडात्मक कारवाई का करू नये, असा खुलासा मागविला असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सखाराम मांडवगडे यांनी दिली़धान्याचे गौडबंगाल सुटेनाफेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित केलेल्या धान्याची तपासणी पुरवठा विभागाने केली़ चौदाही दुकाने तपाासले़ त्यात आणि गोदामातील धान्यात तफावत आढळली नाही़ त्यामुळे माजलगाव येथे पकडलेले २०० पोते धान्य आले कोठून? व हा माल कोणाचा ? हे गौडबंगाल अद्याप सुटले नाही़