शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : स्टेडियम परिसरात सुशोभिकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:14 IST

येथील जिल्हा स्टेडियम परिसरात उभारण्यात येणाऱ्या नियोजित म़ फुले पुतळा परिसरातील जागेवर महापालिकेने शनिवारपासून सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात उभारण्यात येणाऱ्या नियोजित म़ फुले पुतळा परिसरातील जागेवर महापालिकेने शनिवारपासून सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे़स्टेडियम मैदान परिसरामध्ये महात्मा फुले यांचा पुतळा उभारला जाणार आहे़ या भागात सुरुवातीला चौरस्त्याच्या मध्यभागी पुतळ्याची जागा निश्चित करण्यात आली होती़ परंतु, या जागेत बदल करण्यात आला असून, याच परिसरातील मोकळ्या जागेमध्ये हा पुतळा उभारण्यात येणार आहे़ दोन महिन्यांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पुतळ्याच्या कामाचे भूमीपूजनही पार पडले होते़ दरम्यान, महापालिकेने या ठिकाणी सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेतले आहे़ या अंतर्गत शुक्रवारी सुशोभित करावयाच्या जागेची आखणी करून मार्कआऊट टाकण्यात आले़ रविवारी प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात झाली़मनपा अंतर्गत कॉर्नर सुशोभिकरणाचे काम केले जाणार असून, फैय्याज कुरेशी यांना या कामाचे कंत्राट मिळाले आहे़ फेब्रुवारी महिन्यात मनपा प्रशासनाने कामाचे कार्यारंभ आदेश दिले असून, सहा महिन्यांच्या आत हे काम पूर्ण केले जाणार आहे़, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली़ दरम्यान, सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत़३० लाख रुपयांचे काम४जिल्हा स्टेडियम परिसरामध्ये ३० लाख रुपये खर्चून सुशोभिकरणाचे हे काम केले जाणार आहे़ त्यामध्ये छोटी संरक्षक भिंत उभारणे, लॉन टाकणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, ट्रॅक उभारणे, एक व्हॉल्व्ह आणि फाऊंटनचे काम केले जाणार आहे़ सहा महिन्यांची या कामासाठी मुदत असून, कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे़ विशेष म्हणजे या भागात महापालिकेने एक बोअर घेतला असून, या बोअरला भरपूर पाणीही लागले आहे़ त्यामुळे पुतळ्याच्या नियोजित भागात सुशोभिकरणासाठी पाण्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका